It was a
custom among the Sakyas to observe an annual midsummer festival which fell in the month of
Ashad. It was celebrated by all the Sakyas throughout the State and also
by the members
of the ruling family.
That night Suddhodana and Mahamaya
came together and Mahamaya conceived. Lying on the royal bed she fell asleep.
While asleep she had a dream.
शाक्य राज्य के लोग आषाढ़ के महीने में एक महोत्सव मनाया करते थे । इस
उत्सव में क्या राजा, क्या प्रजा सभी सम्मिलित
होते थे ।
उस रात शुध्दोदन और महामाया निकट हुए और महामाया ने गर्भ धारण किया । राजकीय शय्या
पर पडे पडे उसे नींद आ गई । निद्रा ग्रस्त महामाया ने
एक स्वप्न देखा ।
शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत.
त्या रात्री शुध्दोदन व महामाया याचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले.
In her dreams she saw that the
four world-guardians raised her as she was sleeping on her bed and carried
her to the tableland of the Himalayas, placed her under a great sal tree and stood on
one side.
The wives of the four
world-guardians then approached and took her to the lake Mansarovar. They bathed
her, robed her in a dress, anointed her with perfumes and decked her with flowers in a
manner fit to meet some divinity.
Then a Bodhisatta, by name
Sumedha, appeared before her saying, " I have decided to take my last
and final birth on this earth, will you consent to be my mother?" She said, "Yes, with
great pleasure." At this moment Mahamaya awoke.
उसे दिखाई
दिया कि चतुर्दीक महाराजिक देवता उसकी शय्या को उठा ले गये हैं और उन्होंने उसे हिमवन्त प्रदेश में एक शाल वृक्ष के नीचे रख दिया है । वे देवता पास खडे हैं ।
तब
चतुर्दीक महाराजिक देवताओ की देवियाँ वहा आई और उसे उठाकर मानसरोवर ले गई । उन्होंने
उसे स्नान कराया, स्वच्छ वस्त्र पहनाये, सुगन्धियो का लेप किया और फूलो से ऐसा और इतना सजाया कि वह किसी दिव्यता
का स्वागत कर सके ।
तब
सुमेध नाम का एक बोधिसत्व उसके पास आया और उसने प्रश्न किया, “मैंने अपना अंतीम जन्म पृथ्वी पर धारण करने का
निश्चय किया है, ?क्या तुम मेरी माता बनना स्वीकार करोगी?” उसका उत्तर था -- “बड़ी
प्रसन्नता से ।” उसी समय महामाया की आँख खुल गई ।
स्वप्नात तिला असे दिसले की, चतुर्दीक्पालांनी आपणाला निद्रित स्थितित मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत.
नंतर चतुर्दीक्पालांच्या स्त्रिया त्यांच्या जवळ आल्या व त्यानी तिला मानससरोवराकडे नेले. त्यांनी तेथे तिला अभंग्यस्नान घालून तिची वेषभभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजवले की, ती कुणा दिव्यशक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले.
इतक्यात सुमेधध नावाचा एक बोधीसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, “मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबुल होशील का?” तिने उत्तर दिले, “मोठया आनंदाने”. त्याच क्षणी महामायेला जाग आली.
Next morning Mahamaya told her dream
to Suddhodana. Not knowing how to interpret the dream, Suddhodana summoned eight
Brahmins who were most famous in divination.
When the Brahmins were
propitiated, Sud-dhodana related to them the dream Mahamaya had, and said, "
Tell me what it means."
The Brahmins said: " Be
not anxious. You will have a son, and if he leads a householder's life he will
become a universal monarch, and if he leaves his home and goes forth into a homeless state,
and becomes a sanyasi, he will become a Buddha, a dispeller of illusions in the
world."
दुसरे
दिन महामाया ने शुध्दोदन से अपने स्वप्न की चर्चा की । इस स्वप्न की व्याख्या करने
में असमर्थ राजाने स्वप्न विद्या में प्रसिद्ध आठ ब्राम्हणों को बुला भेजा ।
जब
ब्राम्हण खा-पीकर प्रसन्न हो गये, शुध्दोदन ने उन्हें महामाया
का स्वप्न कह सुनाया और पूछा --“मुझे इसका अर्थ बताओ।”
ब्राम्हणों
का उत्तर था, “महाराज! निश्चित रहें
। आपके यहाँ एक पुत्र होगा। यदि वह घर मे रहेगा तो वह चक्रवर्ती राजा होगा; यदि गृहत्याग कर संन्यासी होगा तो वह बुध्द बनेगा - संसार के अन्धकार का
नाश करने वाला ।”
दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुध्दोदनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुध्दोदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिध्द आठ ब्राम्हणाना बोलावून घेतले.
ब्राम्हण संतुष्ट झाल्यावर शुध्दोदनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, “या स्वप्नाचा अर्थ मला सांगा !”
“राजा, चिंता करु नकोस”. ब्राम्हण म्हणाले, “तुला एक असा पुत्र होईल की, जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो सन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंध:कार नाहीसा करणारा भगवान बुध्द होईल !”
Mahamaya, on her way to Devadaha,
had to pass through a pleasure-grove of sal trees and other trees, flowering and non-flowering. It was known
as the Lumbini Grove.
Mahamaya alighted from her palanquin and walked up to the
foot of a royal sal tree. A pleasant wind, not too strong,
was blowing and the boughs of the trees were heaving up and down and Mahamaya felt like
catching one of them.
Luckily one of the boughs heaved
down sufficiently low to enable her to catch it. So she rose on her toes and caught the
bough. Immediately she was lifted up by its upward movement and being shaken, she
felt the pangs of childbirth. While holding the branch of the sal tree she was delivered
of a son in a standing position.
The child was born in the year 563 B.C. on the Vaishakha
Paurnima day.
देवदह के
मार्ग में महामाया को शाल-वृक्षों के एक उदयान-वन में से गुजरना था, जिसके
कुछ वृक्ष पुष्पित थे कुछ अपुष्पित । यह लुम्बिनी-वन कहलाता था ।
महामाया पालकी से
उतरी और एक सुंदर शाल-वृक्ष की ओर बढ़ी । मन्द पवन बह रहा था, जिससे वृक्षकी शाखायें
ऊपर-नीचे हिल डोल रही थी । महामाया ने उनमें से एक को पकड़ना चाहा ।
भाग्यवश एक शाखा काफी नीचे झुक गई । महामाया ने पंजो के
बल खड़ी होकर उसे पकड लिया । तुरन्त शाखा ऊपर की ओर उठी और उसका हलका सा झटका लगने से महामाया को प्रसव-वेदना आरम्भ हुई। उस शाल-वृक्ष की शाखा पकडे, खडेही खडे महामाया ने एक पुत्र
को जन्म दिया ।
५६३ ई.पू. में
वैशाख पुर्णिमा के
दिन बालक ने जन्म ग्रहण किया ।
देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुम्बिनी वन होय.
महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षच्या बुंध्याशी चालत गेली. त्या शालवृक्षच्या फांद्या वाऱ्याच्या झुळुकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले.
सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या
चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली; आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसुतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला.
त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला.
Ref : The Buddha and His Dhamma - Dr. B. R. Ambedkar
संदर्भ : बुद्ध और उनका धम्म - डॉ. भि. रा. अम्बेडकर
संदर्भ : बुद्ध आणि त्यांचा धम्म - डॉ. भि. रा. आंबेडकर




sadhu sadhu sadhu
ReplyDelete